शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

व्यायामाला गेले अन् हृदयविकाराने नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभियंत्रिकीचे शिक्षण... त्यानंतर संशोधन क्षेत्रातही ठशीव कामगिरी... अवघ्या ४० वर्षाच्या ...

ठळक मुद्देयुवा अभियंत्याचा करुण अंत : दिवाळीत आईच्या भेटीला आले अन् भेट ठरली अखेरचीच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभियंत्रिकीचे शिक्षण... त्यानंतर संशोधन क्षेत्रातही ठशीव कामगिरी... अवघ्या ४० वर्षाच्या वयात यशाचे शिखर गाठणारा युवा अभियंता दिवाळीत खास आईच्या भेटीसाठी घरी आला. सकाळी व्यायामासाठी मैदानात गेला अन् त्याचवेळी हृदयविकाराचा झटका येऊन जग सोडून गेला. होतकरू तरुणाच्या अशा करुण मृत्यूने सारे यवतमाळकर हळहळ व्यक्त करीत आहेत.मनिष वसंतराव गडेकर असे या अभियंत्याचे नाव आहे. येथील प्रसाद कॉलनीतील ते रहिवासी होते. आई सुलोचनाताई यांनी अत्यंत कष्टाने मनिषसह त्याचे मोठे बंधू सतीश व आशीष यांना शिकविले. तिन्ही भाऊ अभियांत्रिकी पदवीधर झाले. त्यातील एक जण अमेरिकेत तर दुसरा मॉरिशसमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. सर्वात लहान मनिष हे नागपूर येथून अभियांत्रिकी शाखेत प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वाची घोडदौड सुरू केली. ते रेफ्रिजरेशन असोसिएशन आॅफ इंडियाच्या नागपूर चाप्टरचे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच त्यांनी होल्टाज रेफ्रिजरेशन या कंपनीत विदर्भाचे प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी नुकतीच मॅक्रो नावाची संस्था स्थापन केली. त्यामाध्यमातून रेफ्रिजरेशन अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचे संशोधनात्मक काम सुरू होते. रेफ्रिजरेशन क्षेत्रातील विविध राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्सच्या यशस्वी आयोजनातही त्यांचा प्रमुख सहभाग राहिला.सध्या ते नागपूर येथे स्वावलंबी नगरात राहात होते. दिवाळी आईसोबत साजरी करायची म्हणून ते यवतमाळ येथे आले होते. नित्य नियमाप्रमाणे ते सकाळी रनिंगसाठी मैदानात गेले. मात्र रनिंग करता-करता अचानक कोसळले. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत झालेल्या या आघाताने गडेकर कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे. शुक्रवारी येथील पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी कविता, मुलगा मिन, आई सुलोचनाताई, दोन भाऊ सतीश व आशीष, बहीण जया संजय गवारे असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यू