Next

भाकरी खायची की चपाती हा प्रश्न पडलाय? | Chapati or bhakri for diabetes | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 11:38 AM2021-08-30T11:38:45+5:302021-08-30T11:39:15+5:30

मधुमेह असणाऱ्यांनी चपाती खावी की भाकरी? ज्यांना वजन कमी करायचेच आहे त्यांनी काय खावे भाकरी कि चपाती? असे बरेच प्रश्न सर्वाना असतात अश्याच तुमच्या सर्वे प्रश्नाचे उत्तर आम्ही या आजच्या व्हिडिओ मध्ये घेऊन आलो आहे तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा