मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 21:30 IST2018-07-16T21:29:12+5:302018-07-16T21:30:31+5:30
धरण परिसरात दमदार पाऊस
11 doors of khadakwasla dam opened after heavy rainfallपुणे: खडकवासला धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरण पूर्ण भरलं आहे. सध्या धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत.