Next

पुणे - कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 10:59 AM2018-07-21T10:59:19+5:302018-07-21T11:12:31+5:30

ट्रकमध्ये अजून दोन जण अडकल्याची भीती

पुणे - शिवाजीनगर येथे कामगार पुतळ्याजवळील जुना संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.