Next

खडकवासला धरण पूर्ण भरल्यानं पर्यटकांच्या गर्दीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 09:15 PM2018-07-16T21:15:38+5:302018-07-16T21:17:43+5:30

धरणासह पर्यटकांचा आनंददेखील ओसंडून वाहू लागला आहे

खडकवासला: धरण पूर्ण भरल्यानं पर्यटकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे. धरणासह पर्यटकांचा आनंददेखील ओसांडून वाहत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.