Next

'ही' फळं खा, हिवाळ्यात Strong आणि Fit राहा | Top 5 Winter Season Fruits | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 18:37 IST2020-11-19T18:36:29+5:302020-11-19T18:37:00+5:30

हिवाळ्यामध्ये तहान फार लागत नाही अशावेळी पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. पर्यायाने शरीरातील पाण्याची पातळी खाली येते. अशावेळी फळांच सेवन केल्यास ही पातळी समतोल राहण्यास खूप मदत होते. प्रत्येक सिझनची फळ खावून आपण त्या त्या ऋतूमध्ये निरोगी राहू शकतो. म्हणून हिवाळ्यात कोणत्या फळांच सेवन अत्यंत महत्वाचं ठरेल ते पाहुयात