Next

होय...'त्या' रात्री मी अमित शहांना फोन केला होता, राऊतांची सर्वात मोठी कबुली Sanjay Raut | Amit Shah

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:27 PM2022-02-17T14:27:27+5:302022-02-17T14:27:52+5:30

शिवसेना भवनात अख्खी शिवसेना गोळा करुन संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. यात किरीट सोमय्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांपर्यंत राऊत सर्वांवर तुटून पडले. पण याच पत्रकार परिषदेत राऊतांनी एक धक्कादायक खुलासा केला. होय, मी अमित शहांना फोन केला होता अशी कबुलीच राऊतांनी दिली. आता संजय राऊतांनी अचानक अमित शहांना फोन का केला होता, राऊत आणि अमित शहांमध्ये काय बोलणं झालं, शहांना फोन केला असं सगळ्यांसमोर सांगून राऊतांना काय साध्य करायचंय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले..