Next

Narayan Rane and Uddhav Thackeray यांनी एकमेकांना फोन का केले होते? Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:50 PM2022-02-17T12:50:09+5:302022-02-17T12:50:32+5:30

उद्धव ठाकरेंचे पीए आणि शिवसेनेचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर... बेल मारली की काय आणू असं म्हणणारा आता नेता बनला... असं राणे म्हणाले.. त्याला मिलिंद नार्वेकरांनीही खोचक शब्दात उत्तर दिलं, या चिखलफेकीत राणे आणि नार्वेकरांनी एकमेकांना किती आणि कशासाठी फोन केले ते सांगितलं... आधी राणे काय म्हणाले ते पाहा...Ashein vo #Narayanrane #Uddhavthackeray #Maharashtranews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

https://dai.ly/x87yb7k