Next

या 'नादाला' वयाची मर्यादाच नाही, नाद एकच बैलगाडा शर्यत | Bailgada Sharyat | Maval | Pune

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:37 PM2022-02-17T12:37:59+5:302022-02-17T12:39:13+5:30

बैलगाडा शर्यतीचं मैदान... बघ्यांची प्रचंड गर्दी...काडं अन् जोकाड जुंपली.. त्यांच्यापुढे घोडेस्वार म्हणून होते 75 वर्षे वयाचे मधुकर नाना पाचपुते...डोक्यावर पांढरी टोपी..धोतर घातलेल्या आणि घोड्यावर मांड ठोकलेल्या नानांचा हा अंगावर शहारे आणणारा क्षण.. शर्यतीला जशी सुरुवात झाली तशी मधुकर पाचपुते यांच्या अदाकारीला सुरुवात झाली.. घोडेस्वारी करणाऱ्या नानांचा तो थाट एखाद्या विशीतल्या तरुणालाही लाजवेल असा चित्तथरारक होता.. नानांच्या घोडेस्वारीचा हा क्षण उपस्थितांच्या डोळ्याचं पारणे फेडणारा होता.. त्यांच्या यादा करीला उपस्थित बैलगाडा शौकिनांनी टाळ्या वाजवून दाद दिली..Kiran Shinde anchor #Bialgadasharyat #Maval #Punenews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

https://dai.ly/x87xbww 

टॅग्स :मावळmaval