Next

अधिवेशनातील गदारोळावर खडसे काय म्हणाले? पाहा | Eknath Khadse On Governor Bhagat Singh Koshyari

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 11:50 AM2022-03-04T11:50:57+5:302022-03-04T11:52:14+5:30

राज्यपालांना आपलं अभिभाषण पूर्ण करू द्यायला हवं होतं, त्यानंतर काय राजकारण करायचं होतं ते केलं असतं; एकनाथ खडसेंनी भाजपला फटकारलं तर ठाकरे सरकारला दिला घरचा आहेर! पाहा व्हिडीओ #Eknathkhadse #Bhagatsinghkoshyari #Maharashtrabudgetsession2022