Next

ठाकरेंच्या आदेशानुसार साखर कारखान्यांचा लेखाजोखा, पंकजांवर ठपका |Pankaja Munde Vaidyanath Sugar mill

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 13:06 IST2021-09-28T13:05:57+5:302021-09-28T13:06:50+5:30

साखर आयुक्तांकडून राज्यातल्या ४४ साखर कारखान्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलंय, थोडक्यात त्यांना ब्लॅक लिस्टेड करण्यात आलंय. या काळ्या यादीतल्या कारखान्यात पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याचा समावेश आहे. इतकंच नाही तर कारखान्यांमध्ये भाजपा नेते सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्याचा समावेश आहे. हे ४४ कारखाने शेतकऱ्यांची कोणत्या ना कोणत्या मार्गाने फसवणूक करत असल्याचा ठपका साखर आयुक्तांनी ठेवलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.