Next

Amit Shah And CM Uddhav Thackeray Meeting आणि Ajit Pawar Statement | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:04 PM2021-09-28T12:04:56+5:302021-09-28T12:05:20+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसमोर आमचं काही चालत नाही... मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या समोरच अजितदादांनी नाराजीचा सूर असलेलं हे विधान केलंय.. तेही जाहीर व्यासपीठावर... अजितदादांनी जरी हे विधान हलक्या फुलक्या शैलीत केलेलं असलं, तरीही, अजितदादा यांच्या या विधानाचं टायमिंगही महत्त्वाचं आहे.. कारण अजितदादा यांचं हे विधान हे संजय राऊत यांच्या पिंपरी चिंचवडमधील शहा-ठाकरे भेटीच्या विधानाच्या अगदीच दुसऱ्या दिवशी आलंय... पहा हि सविस्तर बातमी -

टॅग्स :अजित पवारउद्धव ठाकरेअमित शाहनरेंद्र मोदीAjit PawarUddhav ThackerayAmit ShahNarendra Modi