शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

१६ जूनला वाशिम जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: June 12, 2014 21:35 IST

वाशिम जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्ग वगळता अन्य कर्मचार्‍यांच्या बदल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेत करण्याबाबत राज्य शासनाने

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्ग वगळता अन्य कर्मचार्‍यांच्या बदल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेत करण्याबाबत राज्य शासनाने वाशिम जि.प.प्रशासनाला परवानगीच्या रुपाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता १६ जून रोजी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे समायोजन झाले नसल्यामुळे त्यांच्या बदल्या यावर्षी स्थगित करण्यात आल्या; परंतु अन्य सर्व कार्यालयातील अधीक्षक, कनिष्ठ लिपीक, पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व इतर कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यासाठी २३ मे रोजी जिल्हा परिषदेतील सभागृहात सर्व कर्मचार्‍यांना बोलवण्यात आले होते तेथे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी येऊन विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे बदल्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. याबाबत राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागण्यात येणार असून, त्यानंतर परवानगी मिळाल्यास बदल्या केल्या जातील, असे सांगितले होते. त्यामुळे यावर्षी बदल्या होणार नाहीत, अशा अपेक्षेत कर्मचारी होते; मात्र राज्य शासनाने आचारसंहिता असली तरी बदल्या करता येतील, असे कळविले आहे. त्यामुळे आता जि.प.कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार, हे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांना संपर्क साधून विचारले असता, त्यांनी १६ जून रोजी कर्मचार्‍यांच्या समुपदेशनाने व पारदर्शक पद्धतीने बदल्या केल्या जाणार असल्याचे सांगितले.