मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:26 IST2021-06-27T04:26:41+5:302021-06-27T04:26:41+5:30

निवेदन देतेवेळी भिकासिंगजी राठाेड- नायक कारंजा तांडा, प्राचार्य टी.व्ही. राठाेड कार्याध्यक्ष, भारतीय बंजारा समाज कर्मचारी संघटना महाराष्ट्र प्रदेश, ...

Statement to Tehsildar regarding backward class promotion reservation | मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत तहसीलदारांना निवेदन

मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत तहसीलदारांना निवेदन

निवेदन देतेवेळी भिकासिंगजी राठाेड- नायक कारंजा तांडा, प्राचार्य टी.व्ही. राठाेड कार्याध्यक्ष, भारतीय बंजारा समाज कर्मचारी संघटना महाराष्ट्र प्रदेश, हंसराज शेंडे राज्य अध्यक्ष समाज क्रांती आघाडी, गजानन अहमदाबादकर जि.प. सदस्य, प्रा. राजूभाऊ आडे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, अनिलभाऊ डेरे, विलास राठाेड राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद, श्यामराव राठाेड, अरविंद चव्हाण, प्रा.के.जी. चव्हाण, रवीभाऊ पवार बंजारा क्रांतिदल, प्रा. मदन जाधव, विजयभाऊ राठाेड, प्रकाश राठाेड विभागीय उपाध्यक्ष, व.ग. चव्हाण, विजय राठाेड केंद्र प्रमुख, संजय राठाेड, बलदेव चव्हाण ग्रामसेवक, एल.बी. राठाेड तालुका सचिव, विनायकराव पद्मगीरवार, प्राचार्य भरत राठाेड, रामराव पवार, सुनील जाधव, अशाेक जाधव, उमेश चव्हाण, ज्ञानेश्वर खंडारे, अब्दुल सईद व इतर समाजबांधवांची या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती हाेती.

Web Title: Statement to Tehsildar regarding backward class promotion reservation