शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक शाळेचे खेळाडू विभागावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:51 IST

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा तिन गटामध्ये पार पडल्या. स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचे स्केटींग खेळाडूंनी विविध गटामध्ये स्केटींगचे उत्कृष्ट  कौशल्य दाखवुन प्रथम क्रमांक  पटकावला व विभागस्तरावर खेळण्यास पात्र ठरले.

ठळक मुद्देतिन गटामध्ये पार पडल्या जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा यशस्वी खेळाडू विभागस्तरावर वाशिम जिल्ह्याचे नेतृत्व करणार 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा तिन गटामध्ये पार पडल्या. स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचे स्केटींग खेळाडूंनी विविध गटामध्ये स्केटींगचे उत्कृष्ट  कौशल्य दाखवुन प्रथम क्रमांक  पटकावला व विभागस्तरावर खेळण्यास पात्र ठरले.१७ वर्षीय खेळाडूमध्ये कुमार स्वरुप, बोरकर, सहयोग पवार,आशिष राठोड तर १४ वर्षीय स्कॉड टाईप स्केटींग स्पर्धेमध्ये वेदांत ढवळे, क्रिश बागडी, कृ ष्णा कव्हर, अभिषेक बाजड आणि इनलाईन स्केटींग कुमार विघ्नेश दंडे या खेळाडूंचा समावेश होता. यशस्वी सर्व खेळाडू विभागस्तरावर वाशिम जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. सदर यशस्वी  खेळाडूंचे संस्थेचे  सचिव दादासाहेब ठाक रे, प्राचार्य एम.एस.भोयर,  कर्नल पी.पी.ठाकरे, वाय.आर.शर्मा यांनी पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्यात.  यशस्वी खेळाडु आपल्या यशाचे श्रेय ए.के.चांदणे, तथा एस.बी.कºहाडे यांना देतात.