शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. गांजरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:53 IST

समर्पित वृत्तीने काम करणा-या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षीचा २०१६ चा पुरस्कार वाशिम जिल्ह्यातुन माध्यमीक विभागातुन प्रा.विलास शालीग्रामजी गांजरे यांना जाहीर झाला. 

ठळक मुद्देसमर्पित वृत्तीने काम करणा-या शिक्षकांना दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविले जातेशैक्षणिक वर्ष २0१६-१७ चा पुरस्कार वाशिम जिल्ह्यालामानोरा येथील सुभद्राबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक पुरस्काराचे मानकरी 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : समर्पित वृत्तीने काम करणा-या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी राज्य पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षीचा २०१६ चा पुरस्कार वाशिम जिल्ह्यातुन माध्यमीक विभागातुन प्रा.विलास शालीग्रामजी गांजरे यांना जाहीर झाला. स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कनिष्ठ महाविालयातील शिक्षक  विलास शालीग्राम गांजरे हे  यावर्षीच्या पुरस्काराने मानकरी ठरले  आहेत. गांजरे यांनी अनेक प्रकारचे शेक्षणिक  सामाजिक पर्यावरणीय  उपक्रम राबविले असुन अनेक उपक्रम हाताशी घेतले आहेत. मेळघाटामध्ये गेल्या तीन वर्षात आदिवसींना सात हजार कपड्यांचे वाटप वृध्दाश्रमातील वृध्दांना दरवर्षी उपहार भेट,स्वच्छता अभियानाचे कार्य, अंधश्रध्दा निर्मुलनासाठी अनेक व्याख्याने वृक्षारोपण,, अनेक आरोग्य शिबिराचे व पशु तपासणी शिबिरांचे आयोजन शेतकºयांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा , प्लॉस्टीक मुक्तीसाठी  कार्य, अनेक गावामध्ये विद्यार्थी सहभागातुन शोषखड्डे व शौच खड्यांची निर्मिती,ग्रंथालय,  अनेक उपक्रम त्यांनी राबविले असुन विविध विषयावर त्यांचे शोध निबंध प्रसिध्द झाले. सशक्त राष्ट्र आणि सशक्त समाज घडविण्यासाठी त्यांचे संस्कारक्षम कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व घडविणारे आहे. त्यांच्या या विविध कार्याच्या पैलुचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने त्यांना २०१६ -१७ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.