शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान सक्तीचे करावे

By admin | Updated: October 14, 2014 01:48 IST

वाशिम जिल्ह्यातील तरूणाईचा सूर; मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद

वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामधून मतदारांची जागृती होत असल्यामुळे प्रशासनाचे हे प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहेत. मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करणे योग्य आहे; मात्र देशातील लोकशाहीची वीण अधिक घट्ट करायची असेल तर मतदान सक्तीेचे करण्यात यावे, असाच काहीसा सूर शहरातील तरूणाईमध्ये सुरू आहे. लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. सक्तीच्या मतदानासाठी भारताच्या राज्यघटनेत दुरूस्ती करण्यात यावी, असेही मत यावेळी तरूणाईने नोंदविले. मतदान हे कर्तव्य समजून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. असे असले तरी मतदानाची टक्केवारी वाढण्याऐवजी ती घटत चालली आहे. याची गांभिर्याने दखल घेत भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. नेमकी हीच बाब हेरून लोकमतने मतदान सक्तीचे करावे काय, हा विषय घेऊन तरूणाईची मतं जाणून घेतली. यामध्ये ६८ टक्के युवकांनी मतदान सक्तीचे करण्यात यावे, असे मत नोंदविले. तरूणाई एवढय़ावरच थांबली नाही तर, घटनेत दुरूस्ती करून सक्तीचे मतदान करावे, ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही, अश्या मतदारांना शासकीय योजनांचा लाभच देऊ नये, असे मतही तब्बल ७४ टक्के तरूणांनी व्यक्त केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणार्‍या मतदार जागृती अभियानाचेही ५३ टक्के युवकांनी कौतुक केले आहे.