राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:02 IST2021-02-23T05:02:02+5:302021-02-23T05:02:02+5:30

यामध्ये वाशिम जिल्हाध्यक्षपदी प्रा. कृष्णा खोडे तर प्रा. संतोष दवंडे यांची वाशिम जिल्हा महासचिव म्हणून निवड झाली. ...

Political Science Junior College Council Executive | राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद कार्यकारिणी

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद कार्यकारिणी

यामध्ये वाशिम जिल्हाध्यक्षपदी प्रा. कृष्णा खोडे तर प्रा. संतोष दवंडे यांची वाशिम जिल्हा महासचिव म्हणून निवड झाली. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रा. सुरेश लोखंडे, प्रा. रामनाथ ब्राम्हण, प्रा. सुभाष उमाळे, जिल्हासचिव प्रा. सूर्यकांत शेंडे, प्रा. अरविंद पवार, प्रा. साहेबराव गावंडे, प्रा. संतोष रेंगे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. विष्णू राठोड, महिला प्रमुख . प्रा. अंजली काटेकर, कार्यालय प्रमुख. प्रा. वसंतराव देशमुख, समन्वयक प्रा. विठ्ठल खरात, सो.मी .प्रमुख प्रा. दिनकर लहाणे तर कार्यकारी सदस्य म्हणून प्रा. राम कांबळे , सुभाष टापरे, प्रा.अनिल बोंद्रे, प्रा. राधाकिसन आडे, प्रा. रवींद्र सोळंके, प्रा. दीपक खडशे, प्रा. रमेश टाक, प्रा.भागवत देशमुख, प्रा. राजू पाटील, प्रा.गोकुळ राठोड यांची निवड करण्यात आली आहे. ------------------------------------सदर बातमी डबल झाली आहे

यामध्ये वाशिम जिल्हाध्यक्षपदी प्रा. कृष्णा खोडे तर प्रा. संतोष दवंडे यांची वाशिम जिल्हा महासचिव म्हणून निवड झाली. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रा. सुरेश लोखंडे, प्रा. रामनाथ ब्राम्हण, प्रा. सुभाष उमाळे, जिल्हासचिव प्रा. सूर्यकांत शेंडे, प्रा. अरविंद पवार, प्रा. साहेबराव गावंडे, प्रा. संतोष रेंगे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. विष्णू राठोड, महिला प्रमुख. प्रा. अंजली काटेकर, कार्यालय प्रमुख. प्रा. वसंतराव देशमुख, समन्वयक प्रा. विठ्ठल खरात, सो.मी .प्रमुख प्रा. दिनकर लहाणे तर कार्यकारी सदस्य म्हणून प्रा .राम कांबळे , सुभाष टापरे, प्रा. अनिल बोंद्रे, प्रा. राधाकिसन आडे, प्रा. रवींद्र सोळंके, प्रा. दीपक खडशे, प्रा.रमेश टाक, प्रा.भागवत देशमुख, प्रा.राजू पाटील, प्रा. गोकूळ राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Political Science Junior College Council Executive