वाशिम : एका लहान मुलीची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षाचा कारावास भोगून दोन महिन्यांपूर्वी सुटून आलेल्या नराधम बापाने आपल्याच १५ वर्षाच्या सख्ख्या मुलीवर सातत्याने शारिरीक अत्याचार केला ...
शैक्षणिक सत्राला सुरूवात होऊन एक महिन्याचा कालावधी उलटत असताना, २२ जुलैपर्यंत ९३ पैकी ५९ शाळांनी संकेतस्थळावर शैक्षणिक शुल्काचा तपशील सादर केला नाही. ...
वाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०२० पर्यंत गावे स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला असून याअंतर्गत शौचालयांच्या कामांनाही गती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान महासचिव युसूफ पुंजाणी पक्षांतर्गत धोरणांप्रती नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून प्राप्त झाली. ...
२० जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ २२ टक्के पर्जन्यमान झाले असून नदी-नाले, सिंचन प्रकल्पांसह अन्य जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत कुठलीच वाढ झालेली नाही. ...