शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या वाशिम येथील कार्यालयात कर्मचा-यांची वानवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:55 IST

अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे आणि वसूलीसह तत्सम कामे करण्यासाठी किमान ८ कर्मचाºयांची गरज असताना येथील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात केवळ दोन कर्मचारी कायमस्वरूपी कार्यरत आहेत. यामुळे प्रत्यक्ष कामांवर परिणाम होत असल्याची माहिती कार्यालय अधीक्षक मिलींद धांडे यांनी दिली.

ठळक मुद्देकिमान ८ कर्मचाºयांची गरज असताना केवळ दोन कर्मचारी कार्यरत मनुष्यबळाअभावी गेल्या सहा महिन्यात केवळ २ लाख रुपये वसूली २००४ पासून १०६१ लाभार्थींना ६ कोटी २६ लाख रुपये कर्जवाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे आणि वसूलीसह तत्सम कामे करण्यासाठी किमान ८ कर्मचाºयांची गरज असताना येथील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात केवळ दोन कर्मचारी कायमस्वरूपी कार्यरत आहेत. यामुळे प्रत्यक्ष कामांवर परिणाम होत असल्याची माहिती कार्यालय अधीक्षक मिलींद धांडे यांनी दिली.वाशिम येथील कार्यालयाअंतर्गत सन २००४ पासून १०६१ लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले. त्यापैकी आजमिीस ६ कोटी २६ लाख रुपये एवढी रक्कम कर्जदारांकडे थकीत असून अपूºया मनुष्यबळाअभावी गेल्या सहा महिन्यात केवळ २ लाख रुपये वसूली झालेली आहे. पुरेसे कर्मचारी मिळाल्यास कर्जवसूलीची गती वाढविणे शक्य होईल, असे धांडे यांनी सांगितले.