शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुक्यातील उत्पन्न ५० टक्के घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:15 IST

यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अपुºया अनियमित पावसामुळे खरीपातील पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात खरीपातील  मुख्य पिक असलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीन झाडाला श्ेोंगाच नसल्याने सोयाबीन सोंगावे की नाही असा प्रश्न शेतकºयांना निर्माण झाला आहे. इतर सोयाबीन हिरवेगार आहे पण  शेंगा कमी असल्याने उत्पन्न ५० टक्के घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअपु-या पावसामुळे खरीपातील पिकाचे नुकसानसोयाबीनला बसला मोठा फटकासोयाबीनला शेंगा कमी असल्याने  ५० टक्के उत्पन्न घटण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : यावर्षी खरीप हंगामात झालेल्या अपुºया अनियमित पावसामुळे खरीपातील पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात खरीपातील  मुख्य पिक असलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीन झाडाला श्ेोंगाच नसल्याने सोयाबीन सोंगावे की नाही असा प्रश्न शेतकºयांना निर्माण झाला आहे. इतर सोयाबीन हिरवेगार आहे पण  शेंगा कमी असल्याने उत्पन्न ५० टक्के घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तालुक्यात सोयाबीनचा सर्वात जास्त पिक आहे, सोयाबीन मुख्य पिक असुन खरीपात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड  पडल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या, पेरणी नंतर वेळेवर नसल्याने वाढ खुंटली तर पुलावर पाणी नसल्याने ५० टक्के  पेरण्या उशिरा झाल्या, उशिरा झालेल्या सोयाबीन शेतकºयांच्या हातातुन पूर्णपणे गेले झाडाला श्ेंगाच नसल्याने श्ेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षी सोयाबीनला हमीभावापेक्षा  कमी भाव मिळाल्याने शासनाने प्रती क्विंटल अनुदान जाहीर केले होते, मात्र जाहीर केलेले अनुदान वर्ष  झाले तरी कागदावरच आहे.कृषी विभागाचे पाहिजे तसे मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकºयांना या नुकसान भरपाई मिळते की नाही याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहे. वरिष्ठांनी लक्ष देवून शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे आहे.