शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्र रामभरोसे

By admin | Updated: September 28, 2014 00:08 IST

मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-याचे पद रिक्त.

मोहरी: मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याचे पद रिक्त असून, आरोग्य कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभाराने कळस गाठल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. मोहरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारीच नाही. त्यामुळे रु ग्णांवर व्यवस्थित उपचार होऊ शकत नाहीत. सद्यस्थितीत मोहरी परिसरात तापाची साथ असून, या आजारावर उपचारासाठी प्रा.आ. केंद्रात येणारे रुग्ण डॉक्टरच नसल्यामुळे उपचाराविनाच परत जात आहृेत. गत १0 सप्टेंबरला जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती राजेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच गणेश देशमुख आणि डॉ. प्रदीप नव्हाते यांच्या यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहावे आणि त्यांना ते शक्य नसेल, तर आपल्या सोयीने इतर ठिकाणी बदली करून घ्यावी, अशी मागणी उपसरपंच आणि तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांकडून करण्यात आली. त्यावेळी १५ दिवस मुख्यालयी राहण्याची ग्वाही दिली; परंतु त्यांच्याकडून दिलेला शब्द पाळण्यात आला नाही. अद्यापही या कर्मचार्‍यांचे अपडाऊन सुरूच असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. प्रा.आ. केंद्राच्या परिसरात गाजर गवत मोठय़ा पसरले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, रुग्णांचा आजार बरा होण्याऐवजी ताग अधिकच वाढण्याची शक्यता आहे. या प्रकाराकडे आरोग्य विभाग आणि संबंधित जनप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून डॉक्टरांची नियुक्ती क रावी आणि रुग्णांची ेगैरसोय टाळावी, अशी मागणी उपसरपंच किशोर म्हातारमारे आणि तंटामुक्ती अध्यक्ष एस. पी. मिसाळ यांनी केली आहे.