शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

८४ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:37 IST

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानातून स्वत:ला सावरत यंदा शेतकऱ्यांनी नव्या जोमाने खरीप हंगामाची तयारी केली. शेती मशागत, बियाणे, ...

गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानातून स्वत:ला सावरत यंदा शेतकऱ्यांनी नव्या जोमाने खरीप हंगामाची तयारी केली. शेती मशागत, बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची आवश्यकता असते. यंदा चार लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली असून, सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. दरम्यान, शेती मशागतीसाठी पीककर्ज काढताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा कोरोनाकाळातही बँक सुरू ठेवण्यास मुभा होती. पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेसमोर रांगेत उभे राहावे लागले. यंदाही राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज वितरणात आघाडी घेतली आहे. ३५ टक्के राष्ट्रीयीकृत बँकांचा अपवाद वगळता उर्वरित बँकांनी मात्र पीककर्ज वितरणात हात आखडता घेतल्याचे दिसून येते. गतवर्षी १५ जुलैपर्यंत ७२ हजार २० शेतकऱ्यांना सुमारे ५१६ कोटी ७७ लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले होते. यंदा आतापर्यंत ८४ हजार शेतकऱ्यांना ६८७ कोटी रुपयांचे पीककर्जाचे वितरण करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीककर्ज वितरणाच्या टक्केवारीत वाढ असल्याचे दिसून येते.

000000

गतवर्षी झालेले पीककर्ज वाटप - ५१६ कोटी ७७ लाख

यंदा झालेले पीककर्ज वाटप - ६८७ कोटी

०००

गतवर्षी पीककर्जाचा लाभ घेतलेले शेतकरी - ७२०२०

यंदा पीककर्जाचा लाभ घेतलेले शेतकरी - ८४०००

००००

जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर !

अन्य बँकांच्या तुलनेत दरवर्षीच जिल्हा मध्यवर्ती बँक उद्दिष्टापेक्षा जास्त पीककर्ज वाटप करीत असते. यंदाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज वितरणात आघाडी घेतली आहे.