शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

‘कल्ला’बोल!

By admin | Updated: October 5, 2014 01:48 IST

रिक्षांतील प्रचाराचा धुराळा आणि पक्षांकडून आरोपांच्या फैरी.

वाशिम : विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरला आहे. प्रत्येक पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्याफैरी झडत आहेत. शहरात जागोजागी प्रचाराच्या रिक्षा फि रत असून कल्पकतेने तयार केलेल्या ध्वनीफितींमधून मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. त्याचवेळी एकाच प्रभागातील एका चौकात एका पाठोपाठ दुसरी, तिसरी रिक्षा येऊन थांबली की, या सर्वांच्या होणार्‍या कल्लाबोलमुळे शहरवासी पार वैतागले आहेत.विधानसभेची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्वाभाविकच उमेदवारांनी प्रचाराचा जोरही वाढविला आहे.आजवर उमेदवारांनी मतदाराच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्याची पहिली इनिंग संपविली आहे. आता मतदानाला कमी दिवस उरले असल्यामुळे ह्यडोअर टु डोअर ह्ण फि रण्यापेक्षा उमेदवारांनी तथा त्यांच्या सर्मथकांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या शक्तीस्थळावर हल्ला करण्याचे धोरण अंगीकारले आहे. १३ ऑक्टोंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारांना या कर्णकर्कश आवाजाचा सामना करावा लागणार आहे. त्यांनतर मात्र मतदार सुटकेचा निश्‍वास सोडतील.** ध्वनीप्रक्षेपकांच्या गोंगाटात मतदार मात्र, बाळगले मौनच !विधानसभा निवडणुकीच्या हंगामात आश्‍वासनांच्या पाण्याने मतदारांच्या मनरुपी जमिनीचे सिंचन करून मतांचे पिक घेऊ पाहणार्‍या उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविण्यात आघाडी घेतली आहे. ह्यमी कसा चांगला..ह्ण ह्यमाझ्याकडेच कसे विकासाचे व्हिजन आहे..ह्ण एवढेच नव्हेतर ह्यमाझी मतदारसंघाला कशी गरज आहे..ह्ण यासारख्या बाबी भोळ्याभाबड्या मतदारांना पटवून देण्यासाठी उमेदवारांनी रान डोक्यावर घेतले आहे. कुणी रिक्षाच्या ध्वनीक्षेपकातून तर कुणी कॉर्नर सभा, जाहीर सभांमधून मतदारांना टार्गेट करीत आहे. मतदार मात्र, या सर्व गोंगाटातही अद्याप मौनच असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीला अवघ्या दहा दिवसाचा कालावधी उरला असताना मतदार कुणाच्या झोळीत मताचे दान टाकेल याबाबत अद्यापही अनिश्‍चितता कायम आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांचे पुढारी देखील स्पष्ट बहुमताबाबत साशंक असल्याचेच दिसून येत आहे.