शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा नगर परिषदेचे वाचनालय वार्‍यावर

By admin | Updated: August 20, 2014 22:56 IST

शासकीय कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहणाने नागरिकांना त्रास सहन करावा लागत

कारंजालाड: ऐतिहासिकदृष्ट्या वैभवसंपन्न म्हणून ओळखल्या जाणार्‍या कारंजा शहरातील अनेक शासकीय कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहणाने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतांनाच शहरातील नगर परिषदेच्या वाचनालयाचे ग्रथंपाल पद मागील एक वर्षापासून रिक्त असल्यामुळे वाचणालय वार्‍यावर असल्याचे दिसत आहे. वाचनाने माणूस प्रगल्भ व समुध्द होतो म्हणून मागील २५ वर्षापासून नियमितपणे वाचनालय सुरु असून त्याचे वाचक सुध्दा या वाचनालयाचा नियमित उपयोग करतात. अ दर्जा प्राप्त झालेल्या या वाचनालयात शहरातील व ग्रामीण भागातील दररोज ३0 ते ४0 युवक सकाळी व सांयकाळी नगर परीषदेच्या वाचनालयाचा उपयोग घेतात. मात्र लोकप्रतिनिधी व नगर परीषद प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे येथील ग्रंथपालाचे पद रिक्त आहे. येथील महिला कर्मचार्‍यांला येथील सर्व काम करावे लागत आहे. त्यामुळे त्या कर्मचार्‍यावर ताण येतो. ग्रंथपालाचे पद रिक्त असल्याने वाचनालयातील नवीन पुस्तकांची खरेदी थांबलेली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना वाचनापासून वंचित राहावे लागत आहे. नवनवीन स्पर्धा परीक्षेचे आव्हाने विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले असताना विद्यार्थ्यांना लागणारे वेगवेगळ्या विषयाची पुस्तके मिळत नाही.त्यामुळे युवकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. येथील वाचालयाचे ग्रंथपाल पद त्वरीत भरण्यात या समस्याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी वाचकाकडून होत आहे.