शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांनी साधली प्रचाराची सोनेरी संधी

By admin | Updated: October 5, 2014 01:54 IST

दस-याच्या शुभेच्छा देण्याच्या पदराआड केला स्वत:चा प्रचार.

वाशिम : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसर्‍याचा मुहूर्त साधत ३ ऑक्टोबरला सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचे सोने वाटले. दसर्‍याच्या शुभेच्छा देण्याचा पदराआड या उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधून स्वत:च्या प्रचाराची नामी संधी कॅश केली असल्याचे चित्र जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात दिसून आले.आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. उमेदवार नाना फंड्यांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही उमेदवारांनी तर डोअर टु डोअर प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. मात्र, घरी भेटत नसलेले मतदार त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. गांधी जयंती व दसरा सलग आल्याने उमेदवारांना ही मोठी संधी उपलब्ध झाली होती. ही संधी कॅश करीत उमेदवारांनी मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. दसर्‍यासाठी शुभेच्छा देतानाच मत मागण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड या तिन्ही मतदारसंघात हा प्रकार पाहावयास मिळाला. वाशिम मतदारसंघातील उमेदवारांनी तर काही निवडक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सकाळपासूनच मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्याचे दिसून येत होते. रात्री उशीरापर्यंत हे उमेदवार मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी शहरात फिरत असल्याचे दिसून येत होते.