शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नजर अंदाज आणेवारीबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:18 IST

ब्रिटीश काळापासून सुरु असलेली प्रचलीत आणेवारी पध्दत बाजुला सारुन दुष्काळी परिस्थिती व त्यावर उपाय योजना करणे संदर्भात सन २०१५ -१६ मध्ये आपण केलेली चुक पुन्हा न करता सन २०१७  -१८ नजर अंदाज आणेवारी जाहीर करतांना काही महत्वाच्या बाबी विचारात घेवुन कार्यवाही करणे बाबत  सुभाष उत्तमराव देवढे पाटील दुबळवेल यांनी जिल्हाधिकारी यांना ११ सप्टेंबर रोजी निवेदन सादर केले.

ठळक मुद्देआणेवारी जाहीर करतांना शेतकºयांचे मते जाणुन घ्या जाहीर होणारी नजर अंदाज आणेवारी सत्यपरिस्थितीचा विचार करुन जाहीर करा सुभाष देवढे यांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ब्रिटीश काळापासून सुरु असलेली प्रचलीत आणेवारी पध्दत बाजुला सारुन दुष्काळी परिस्थिती व त्यावर उपाय योजना करणे संदर्भात सन २०१५ -१६ मध्ये आपण केलेली चुक पुन्हा न करता सन २०१७  -१८ नजर अंदाज आणेवारी जाहीर करतांना काही महत्वाच्या बाबी विचारात घेवुन कार्यवाही करणे बाबत  सुभाष उत्तमराव देवढे पाटील दुबळवेल यांनी जिल्हाधिकारी यांना ११ सप्टेंबर रोजी निवेदन सादर केले.देवढे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सन २०१५ -१६ चे दुष्काळ पेक्षा मोठा दुष्काळ या वर्षी दिसून येत आहे. पिण्याचे पाणी मिळणार नाही या पेक्षा  मोठी दुसरी वाईट गोष्ट काय असु शकते याचा विचार करा . वाशिम शहराची पिण्याची लहान भागविण्यासाठी जुमडा   अडोळी येथीज पाणी घेवुन त्या शेतकºयावर अन्याय करण्यापेक्षा मराठवाड्यातील मोठमोठ्या धरणातील  उपलब्ध असलेल्या धरणाचे वाहनारे पाणी आपल्या जिल्ह्यात नदीजोड प्रकल्पातुन व जलवाहण्यातुन आपल्या जिल्ह्यासाठी ते देवु शकतात ते घेण्यासाठी व विदर्भातील अकोला , वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसा प्रस्ताव तयार करुन ना. गडकरी यांना पाठवावा,  नियमाप्रमाणे १५ सप्टेंबर ही तारीख आणेवारी जाहीर करण्याची आहे. शेतकºयांचे मते जाणुन घ्या व  जाहीर होणारी नजर अंदाज आणेवारी सत्यपरिस्थितीचा विचार करुन जाहीर करा व त्या प्रमाणे  दुष्काळारावर मात करण्यासाठी सुरुवात करण्याचे नियोजन करा. म्हणुन  या सर्व बाबीचा आपण प्रशासनाचे मुख्य घटक असल्यामुळे सहानुभूती पुर्वक गंभीर विचार करुन न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून देवढे यांनी केली आहे.