शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही - आ. हितेंद्र ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 2:30 PM

पालघर मतदारसंघात बविआकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याचे संकेत बविआचे सर्व्हेसर्वा, अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतला बोलताना दिले आहे. 

- मंगेश कराळे

नालासोपारा : माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. कर नाही तर डर कशाला म्हणून मी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांना कोणालाही घाबरत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात बविआकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याचे संकेत बविआचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतला बोलताना दिले आहे. 

पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा आग्रह असून त्यानुसार बैठका, मेळावे सुरू आहेत. जर बविआने उमेदवार उभा केला तर १०० टक्के निवडून येणार असा दावाही त्यांनी केला आहे. पालघर जिल्ह्यातील ६ आमदारांपैकी तीन आमदार बविआचे आहेत. जिल्हा परिषदेत तीन सभापती, वसई विरार मनपा, अनेक ग्रामपंचायतीत सर्वात मोठा पक्ष बविआ असून पालघर लोकसभा मतदारसंघावर नॅचरली बविआचा हक्क असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. 

त्याचप्रमाणे आम्ही विचार करत असून आमची फिक्स मते आहेत. आमच्या पक्षाचा फक्त उमेदवाराचे नाव घोषित करायचे आहे इतकेच बाकी असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. १२ महिने लोकांची कामे कोण करतो, कोण उपलब्ध असतो याचा विचार लोक नक्की करतात म्हणून लोकांची चिंता वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :palghar-pcपालघरHitendra Thakurहितेंद्र ठाकूरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४