शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : विक्रमगडमध्ये भाजपकडून हेमंत सवरा यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 23:51 IST

माजी मंत्री विष्णू सवरा यांच्या आजारपणामुळे या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेतून भाजपचा उमेदवार कोण असेल याची उत्कंठा मंगळवारी संपली.

जव्हार : माजी मंत्री विष्णू सवरा यांच्या आजारपणामुळे या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेतून भाजपचा उमेदवार कोण असेल याची उत्कंठा मंगळवारी संपली. विष्णू सवरा यांचे पूत्र हेमंत सवरा यांची उमेदवारी पक्षाने नक्की केल्याने आता या मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. येथे आता राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी सरळ लढत होणार आहे. याशिवाय सीपीएम, बविआ आणि काँग्रेसचाही पाठिंबा राष्टÑवादीला जाहीर झाल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीकडून मतदारसंघासाठी सुनील भुसारा यांचे नाव जवळपास निश्चित होते. त्यांच्या विरोधात भाजपमधील कोण, हा प्रश्न कायम होता. हेमंत सवरा, सुरेखा थेतले आणि हरिशचंद्र भोये अशा तिघांच्या नावाची चर्चा होती. यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होत नव्हते. मात्र, भाजपने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर यामध्ये सवरा यांना उमेदवारी जाहीर केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019vikramgad-acविक्रमगड