शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

फार्महाउस झाले हाउसफुल्ल!

By admin | Updated: December 30, 2016 04:14 IST

नववर्षाच्या स्वागतासाठी व थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी शुक्रवारपासूनच येथील फार्महाऊसवर पर्यटक येण्यास प्रारंभ होणार आहे. त्यांचे बुकींग फुल्ल झाले आहे.

- राहुल वाडेकर,  विक्रमगडनववर्षाच्या स्वागतासाठी व थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी शुक्रवारपासूनच येथील फार्महाऊसवर पर्यटक येण्यास प्रारंभ होणार आहे. त्यांचे बुकींग फुल्ल झाले आहे. नववर्षाचा शुभारंभ रविवारी असल्याने शनिवार आणि रविवार असे दोनही दिवस चे सुरू राहणार आहे. विक्रमगड, जव्हार व मोखाडा ही ग्रामीण भागातील निसर्ग सौदर्यांनी नटलेली शुध्द हवा व स्वच्छ वातावरण येथे अनुभवता येत असल्याने व महानगरात पोलिसांचा जसा ससेमीरा असतो. तो इथे नसल्याने गेले काही वर्षे येथील फार्महाऊसला महानगरवासियांनी सर्वाधिक पसंती दर्शविलेली आहे. विक्रमगड तालुक्यात जवळपास ४०ते ५० फार्महाऊस आहेत.शहरातल्या महागड्या बारमध्ये खाणे-पीणे परवडत नाही, त्यापेक्षा असे एखादे फार्महाऊस भाड्याने घेऊन तेथेच असलेल्या खानसाम्याला मास, मच्छि, मटण करण्याची आॅर्डर द्यायची व यथेच्छ प्यायची. हे अधिक चांगले. ते स्वस्त आणि मस्तही ठरते. असा अनेकांचा अनुभव असल्याने येथे दरवर्षी होणारी गर्दी वाढते आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता ग्रामीण पोलिसही सज्ज झाले असून अवैद्य मद्यधुंद वाहनचालकांना आवर घालण्यासाठी जागोजागी अदल्या दोन दिवसांपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात करणार असल्याचे समजते.