शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एका शिक्षकामुळे आठ जणांना कोरोनाची बाधा; चार विद्यार्थी पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 06:53 IST

१०६ विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय अशा एकूण २५० व्यक्तींची चाचणी झाली असून यातील चार विद्यार्थ्यांना लागण झाली आहे.

जव्हार : शासकीय आश्रमशाळा न्याहाळे येथील एका शिक्षकाने काही दिवसांपूर्वी शाळेत जाऊन १०६ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले होते. तो शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून चार विद्यार्थी, तीन कर्मचारी व एक पालक अशा आठ जणांचे अहवाल नुकतेच पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली.

लागण झालेला शिक्षक एका प्रतिबंधित इमारतीत राहत होता. पूर्वी त्या इमारतीत एक रुग्ण आढळून आला होता. त्याच शाळेतील एका कर्मचाऱ्याला गावाकडे जायचे म्हणून तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आला. याच दरम्यान हा शिक्षक त्यांच्या संपर्कात आला. असा संपर्कातून संपर्क होत गेला आणि न कळता शाळेत पुस्तके वाटप करण्यात आले होते. ग्रामीण अदिवासी भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यात आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. ही गंभीर बाब असून यामुळे ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे.१०६ विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय अशा एकूण २५० व्यक्तींची चाचणी झाली असून यातील चार विद्यार्थ्यांना लागण झाली आहे.१४ ते १५ वयोगटांतील हे सर्व विद्यार्थी आहेत. तसेच शाळेतील तीन कर्मचारी व एक पालक अशा एकूण आठ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस