शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील आरोपींना आजन्म कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 00:50 IST

पूर्वेकडील वाकणपाडा येथे चारित्र्याच्या संशयावरून पती आणि भावाने एका महिलेला अंगावर रॉकेल टाकून जीवे ठार मारले.

नालासोपारा : पूर्वेकडील वाकणपाडा येथे चारित्र्याच्या संशयावरून पती आणि भावाने एका महिलेला अंगावर रॉकेल टाकून जीवे ठार मारले. वालीव पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ही घटना २६ जुलै २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी मंगळवारी वसई न्यायालयाने दोन्ही आरोपींना आजन्म कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पती मनोज रामजी चौरे (३५) आणि महिलेचा भाऊ बाबूराव निंबाजी येसनकर (४७) अशी या आरोपींची नावे आहेत.वाकणपाडा परिसरात राहणाऱ्या महिलेचा पती आणि भाऊ तिचा चारित्र्यावरून संशय घेत असत. यातूनच या दोघांनी रॉकेल अंगावर टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला रुग्णालयात भरती केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. सहा. पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून वसई न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. याप्रकरणाची सुनावणी वसई न्यायालयात सुरु होती.याप्रकरणी मंगळवारी न्यायालयाने आरोपींना आजन्म कारावास शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सनावली आहे. यावेळी सरकारी वकील म्हणून जयप्रकाश पाटील यांनी काम पाहिले.