शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विरार रेल्वे स्थानकात ३२ वर्षीय व्यक्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न; आरपीएफ जवानाने वाचवले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:16 IST

किशोर नाईक असे या व्यक्तीचे नाव आहे.

विरार : विरार येथे  लोकल ट्रेनच्या रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. यावेळी रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी या व्यक्तीला पाहिलं आणि तात्काळ धाव घेत त्याला रेल्वे रुळावरुन बाजूला केले. किशोर नाईक असे या व्यक्तीचे नाव आहे.

२४ फेब्रुवारी २०२१ रोजी  विरार रेल्वे स्थानकात रेकिशोर नाईक रेल्वे रुळावर झोपल्याचे विरारचे आरपीएफचे निरीक्षक प्रवीण कुमार यांनी पाहिले. त्यांनी आपला जीवाची पर्वा न करता पळत जाऊन त्याचा जीव वाचवला.आत्महत्या करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले.या व्यक्तीच्या आईचे  निधन झालं होते आणि त्यामुळे तो नैराश्यात होता. यानंतर त्याने

आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. विरार रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी त्या व्यक्तीला रेल्वे रुळावर झोपलेलं पाहिलं आणि त्याचवेळी समोरून लोकल येत होती. यावेळी आरपीएफ जवानांनी तात्काळ त्याच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला रेल्वे रुळावरुन बाजूला केलं. यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले.

टॅग्स :VirarविरारVasai Virarवसई विरार