शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये सासऱ्याकडून २२ वर्षीय सुनेचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 00:17 IST

नात्याला कलंक : मोबाइलच्या कॅमेºयाद्वारे सुनेने केला प्रकार उघड

वसई : सासरा - सुनेच्या नात्याला कलंक लागल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. घरातील सर्व माणसे कामावर गेल्याची संधी साधून सासºयाने मुलीसमान सुनेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघड झाली. सुनेच्या तक्रारीवरुन सासºयाच्या विरोधात विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विरार पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लागलीच या वासनांध तसेच व्यवसायाने रिक्षा चालक असलेल्या आरोपीला गजाआड केले आहे.

सासºयाच्या या कृत्याबाबत पती, सासू, दीर यांना सांगूनही तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नसल्याने कंटाळून सुनेने प्रसंगावधान राखत सासºयाची ही विकृती मोबाइलच्या कॅमेºयात कैद केली आणि अखेर ही धक्कादायक घटना घरच्या लोकांसमोर उघड केली.सविस्तर माहितीनुसार, आरोपी सासरा हा रिक्षाचालक असून तो पहाटे साडेतीनच्या सुमारास रिक्षा चालवायला जायचा. त्यानंतर पुन्हा सकाळी साडे आठ वाजता तो घरी यायचा. तो जेव्हा घरी येत होता, तेव्हा त्याची २२ वर्षीय सून घरी एकटीच असे.महिन्याभरापासून हा सासरा आपल्या सुनेकडेच वाकड्या नजरेने बघत होता. त्यातच अलीकडे सासºयाने आपल्या सुनेला स्पर्श करुन तिच्याशी जवळीक साधत होता. पण ही विवाहिता त्या वासनांध सासºयाला विरोध करत होती.शेवटी विरार पोलीस ठाण्यात सुनेने सासºयाच्या विरोधात सर्व हकीकत तक्र ारीत नमूद केली. सुनेच्या तक्र ारीवरुन सासºयाने विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी सासºयाला बेड्या ठोकल्याचे विरारचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल दबडे यांनी सांगितले.सुनेला नांदायचे नसल्याने आरोप करत असल्याचा संशयच्अनेकदा सुनेने ही घटना सासू, पती आणि दीर यांना सांगितली. मात्र कुणाचाही यावर विश्वास बसला नाही. याउलट तिच्यावरच अविश्वास दाखवून तिला नांदायचे नसल्याने ती असे आरोप करीत असल्याचे तिला सांगत होते.च्यामुळे शेवटी सुनेनेच शक्कल लढवून हा प्रकार मोबाइलमध्ये कैद करून सासºयाचा भांडाफोड करण्याचे ठरवले. आता या घटनेला वाचा फुटली असून विवाहीत तरुणीने आपल्या मोबाइल कॅमेºयात सासºयाची विकृती कैद केल्यानंतर हा सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. त्याचवेळी पती-सासू, दीर यांनाही सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी