शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार महापालिका हद्दीत 211 रूग्ण कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 20:56 IST

पालिका क्षेत्रात ; वाढती संख्या चिंतेची बाब  ; 142 रुग्ण घरी परतले.

वसई : वसई -विरार शहरात रविवारी पुन्हा 211 कोरोनाने बाधित रूग्ण आढळून आले असून शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने आता पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 6 हजार 170 वर पोहचली आहे.

तर दिवसभरात 142 रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान रविवारी वसई विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 211 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये  वसई-  58   नायगाव - 9, वसई-विरार-1, नालासोपारा- 54 आणि विरार- 89  तसेच एकूण रुग्णांत  112 पुरुष  व  99 महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.

रविवारी एकही मृत्यू नाही ; पण बधितांचा आकडा 6 हजार पार !रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने आता वसई -विरार मध्ये कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या 126 इतकी राहिली आहे .तर शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस आता तर बाधित रुग्ण संख्येने 6 हजारांचा टप्पा पार केल्यानं ही बाब पालिकेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बनून राहिली आहे.

दिलासादायक ; वसई विरार शहरात 142  रूग्ण घरी परतले !वसई विरार मनपा हद्दीत रविवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 142  रूग्ण आपापल्या घरी परतले त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 2810 वर पोहचली आहे. तर पालिका हद्दीतील विविध रुग्णालयात आजवर 3234 रूग्ण उपचार घेत आहेत. 

मुक्त झालेल्यामध्ये यात अनुक्रमे वसई - 17,नायगाव- 8 , वसई-विरार- 3  , नालासोपारा -74    आणि  विरार - 40 असे एकुण 142 मुक्त रुग्ण आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस