शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या थेंब अन् थेंबाचा उपयोग

By admin | Updated: May 25, 2016 02:17 IST

पावसाच्या पाण्याचे होत नसलेले नियोजन व पूढील काळात निर्माण होणारी भीषणता ओळखून ‘लोकमत’ने पाण्याचे महत्त्व सर्वांना कळावे ..

विद्यार्थी झाला जलमित्र : रेन वॉटर हॉर्वेस्टींगसाठी पुढाकार वर्धा : पावसाच्या पाण्याचे होत नसलेले नियोजन व पूढील काळात निर्माण होणारी भीषणता ओळखून ‘लोकमत’ने पाण्याचे महत्त्व सर्वांना कळावे व नागरिकांतूनच पाणी वाचविण्याची मोहीम छेडली जावी म्हणून ८ मे पासून जलमित्र अभियान सुरू केले. यात अभिनव कल्पकतेतून पावसाच्या पाण्याचा संचय करणारे अनेक जण पूढे येत आहेत. हिंगणघाट येथील अनिकेत मनोहर पोकळे या युवकानेही पावसाच्या पाण्याचा थेंब अन् थेंब विहिरीत मुरवून पुनर्भरणाचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.पॉलिटेक्निकचे शिक्षण घेताना अनिकेतला पर्यावरण (एनव्हायर्नमेंट) हा विषय होता. त्यामुळे पर्यावरण रक्षणार्थ मिळेल तो उपाय करायचा, ही खुणगाठच त्याने मनाशी बांधली होती. गतवर्षी त्याचे घर बांधायला सुरुवात झाली. उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई लपलेली नव्हती. यामुळे घर बांधत असतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाचे पुनर्भरण करायचे हा विचार त्याने पक्का केला होता. त्यामुळे स्लॅबवरील पूर्ण पाणी एका पाईपद्वारे काढून तो पाईप विहिरीत सोडला. यामुळे आसपासच्या घरांच्या तुलनेत त्याच्या घरच्या विहिरीला अधिक पाणी आहे. उन्हाळ्यातही पाणी पातळी चांगली असल्याचे अनिकेत सांगतो.(शहर प्रतिनिधी)‘लोकमत’ने ८ मे पासून ‘जलमित्र’ अभियान सुरू केले आहे. यात नागरिकांनी पाणी वाचविण्यासाठी केलेले विविध प्रयोग समोर येत आहेत. या अभियानात नागरिकांना आपल्या उपक्रमासोबत ‘जल-सेल्फी’ही ‘लोकमत’कडे देता येणार असून जलजागृती हाच याचा उद्देश आहे.पूर्वनियोजन केल्यास जलसंचय अधिकअनेक जण घर बांधेपर्यंत रेन वाटर हार्वेस्टिंगचा विचार करीत नाही. सर्व बांधून झाल्यावर एखाद्याने सुचविल्यास त्या दृष्टीने विचार होतो; पण घर बांधतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंग करून मोठ्या पाईपद्वारे घरावर जमा होणारे पावसाचे पाणी विहिरीत सोडल्यास पावसाचा एक थेंबही वाया जात नाही.