शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

आफिद हकिमउद्दीन इसाजी यांचे गोल बाजार परिसरात घर आणि तळ मजल्यावर हार्डवेअरचे दुकान आहे. याच दुकानाला चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास टार्गेट केले. दुकानाचे शटर वाकवून दुकानातील गल्ल्यातून १ लाख ४० हजारांची रोख चोरून नेली. सकाळी ही घटना उघडकीस येताच इसाजी यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देरोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल पळविला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मुख्य बाजारेपठेतील दत्त मंदिर जवळील एका सराफा व्यावसायिकाचे दुकान आणि गोल बाजार परिसरातील एका हार्डवेअरच्या दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करून तेथून रोखसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. हार्डवेअरच्या दुकानातून चोरट्यांनी तब्बल १.४० लाखांची रोख तर ज्वेलरीच्या दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे सांगण्यात आले.आफिद हकिमउद्दीन इसाजी यांचे गोल बाजार परिसरात घर आणि तळ मजल्यावर हार्डवेअरचे दुकान आहे. याच दुकानाला चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास टार्गेट केले. दुकानाचे शटर वाकवून दुकानातील गल्ल्यातून १ लाख ४० हजारांची रोख चोरून नेली. सकाळी ही घटना उघडकीस येताच इसाजी यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर मुख्य बाजारपेठेतील दत्त मंदीर चौकातील एका ज्वेलरीच्या दुकानाचे शटर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास वाकविले. शिवाय दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याही घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली असली तरी या सराफा व्यावसायिकाने शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी ५.२० वाजेपर्यंत तक्रार नोंदविली नव्हती. सकाळी घटना उघडकीस येताच श्वान पथक व ठसे तज्ज्ञाच्या चमूला पाचारण करण्यात आले होते. परंतु, त्यांनाही चोरट्याबाबत कुठलाही ठोस सुगावा मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Thiefचोर