शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पुरात शेतकऱ्यासह महिला मजूर गेली वाहून; परिसरात खळबळ; शोधाशोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 18:33 IST

नाल्याचा पुरात दोघे गेले वाहून; समुद्रपूर तालुक्यातील घटना

समुद्रपूर(वर्धा): जिल्ह्यात बुधवारपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु असल्याने समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला तर लालनाला प्रकल्पाचे पाच दारे उघडण्यात आली. यामुळे नदी, नाले दुथड्याभरुन वाहत असल्याने या पुरात शेतकऱ्यासह एक महिला मजूर वाहून गेल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून दोघांचाही शोध सुरु आहे.समुद्रपूर नजीकच्या लाहोरी मार्गावरील वाघाडी नाल्याला आलेल्या पुरात शेतात निंदणाकरिता गेलेली रंभाबाई नामदेव मेश्राम रा. समुद्रपूर ही महिला वाहून गेली. तसेच तास या गावातील शेतकरी संतोष पंढरी शंभरकर हे गावालगतच्या नाल्याला आलेल्या पुरात बैलबंडीसह वाहून गेले. एकाच तालुक्यातील दोन व्यक्ती वाहून गेल्याने तालुका प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे. दोघांचाही शोध सुरु असून वृत्त लिहेपर्यंत दोघांचाही पत्ता लागला नाही. 

टॅग्स :Rainपाऊस