शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी-नांदपूर मार्गावर प्रवास धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा असणारा आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास आता धोक्याचा झाल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या मार्गावरुन राज्य परिवहन मंडळाच्या दिवसाला १६ ते १८ बसफेऱ्या होतात. याच मार्गावर कापसाचे जिनिंग प्रेसींग, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे.

ठळक मुद्देरस्त्याची झाली चाळणी : कायमस्वरुपी उपाययोजनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा असणारा आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास आता धोक्याचा झाल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.आर्वी-नांदपूर-देऊरवाडा या मार्गावरुन राज्य परिवहन मंडळाच्या दिवसाला १६ ते १८ बसफेऱ्या होतात. याच मार्गावर कापसाचे जिनिंग प्रेसींग, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. तसेच हा मार्ग नांदपूर, देऊरवाडा, एकलरा, लाडेगाव, टाकरखेडा, भाटोडा, बेतोडा, सर्कसपूर, निंबोळी, देऊरवाडा, राजापूर, अहिरवाडा, कर्माबाद या गावांना जाऊन मिळतो. त्यामुळे या गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आर्वीत येतात. याच मार्गावर विदर्भातील प्रसिद्ध टाकरखेडा व जहागीरपूर देवस्थान आहे. येथे विदर्भातून येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक असताना या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. याच मार्गावर तालुक्यातील चार गावांचे पुनर्वसनही आहे. अशा वर्दळीच्या मार्गावर खड्डयांच्या समस्येमुळे वाहनचालकांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागते. या मार्गाचे निर्माण करण्यासंदर्भात वारंवार निवेदने देण्यात आली पण; अद्यापही मागणी पुर्णत्वास गेली नाही. केवळ खड्डा बुजविण्याचेच काम तीन वर्षापासून सुरु आहे. पावसाळ्यात या खड्डयात पाणी साचल्यानंतर मार्ग काढणे कठीण होऊन जाते. त्यामुळे या मार्गाची डागडूजी न करता कायम दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक