शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

समन्स, वॉरंट, नोटीस आता पाठविणार ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

राज्यात कोरोनाची बाधा झाल्याने त्याचा मोठा फटका पोलीस दलास बसला आहे. त्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. पोलीस कर्मचाºयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्वोतपरी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वॉरंट आणि समन्स ऑनलाईन बजावण्यात येणार आहे. यापूर्वी समन्स आणि वॉरंट हे प्रत्यक्ष घरी जाऊन तामिल करण्यात येत होते.

ठळक मुद्देपोलीस विभाग होतोय तंत्रस्नेही : व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेलचा करणार वापर

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता पोलीस प्रशासन यापुढे हायटेक प्रणालीचा वापर करणार असून आरोपी, फिर्यादी आणि साक्षीदारांना बजावण्यात येणारे वॉरंट, नोटीस यापुढे व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दोन्ही साधन नाहीत अशांनाच पोस्ट किंवा कुरिअरने वॉरंट आणि नोटीस तामिल केले जातील असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने पारित केल्याची माहिती आहे.राज्यात कोरोना विषाणू संक्रमण बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे यापुढे न्यायालयाकडून येणारे समन्स, वरिष्ठांकडून बजावण्यात येणाऱ्या नोटीस संबंधी सर्व दस्तऐवज हे यापुढे ऑनलाईन पाठविण्यात यावे, त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, ईमेल आदी सोशल साईट्सचा वापर करावा. ज्या ठिकाणी ऑनलाईन वापर अशक्य आहे अशाच ठिकाणी पोस्टाचा वापर करण्यात यावा, यापुढे आरोपी, फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांचे मोबाईल नंबर तसेच ईमेल नोंदविणे आवश्यक राहणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.राज्यात कोरोनाची बाधा झाल्याने त्याचा मोठा फटका पोलीस दलास बसला आहे. त्यात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे.पोलीस कर्मचाºयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्वोतपरी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वॉरंट आणि समन्स ऑनलाईन बजावण्यात येणार आहे. यापूर्वी समन्स आणि वॉरंट हे प्रत्यक्ष घरी जाऊन तामिल करण्यात येत होते. पण, यापुढे ते ऑनलाईन पाठविण्यात येणार असल्याने कोरोनामुळे का होईना, पोलीस विभाग हायटेक प्रणालीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे तसेच संपूर्ण कामकाज पेपरलेस करुन ऑनलाईन करण्याकडे पोलीस विभागाची वाटचाल सुरू आहे. याबाबतचे आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी तसे आदेश पारित केले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.अंमलबजावणीची शक्यता कमीचपोलीस विभागाने ऑनलाईन प्रणालीवर भर दिला असला तरी बहुतांश् ठिकाणचे कर्मचारी वॉरंट आणि नोटीस तामिल करण्यासाठी कर्मचारी संबंधितांची भेट घेणेच ‘फायदेशीर’ मानतात. वॉरट घेण्याची अनेकांची इच्छा नसल्यास ते वॉरंट तामिल करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संवाद साधून त्याला स्वल्पविराम किंवा पूर्णविराम देतात. त्यामुळे अनेक कर्मचारी हे वॉरंट ऑनलाईन पाठविण्याच्या भानगडीत पडणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.पोलिसांची यादी अपडेट करणे सुरूजिल्ह्यातील सुमारे १७०० कर्मचारी आणि अंदाजे १०० अधिकाऱ्यांच्या नावाची यादी संगणकात अद्यायावत करण्याचे काम सुरू आहे.ज्या कर्मचाऱ्यास मेसेज किंवा सूचना पत्र पाठवायचे असल्यास ते एका क्लिकवर पाठविण्यात येणार अशी हायटेक प्रणाली तयार करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात एक अधिकारी आणि १२ कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र कामकाज करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक आणि गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात १ अधिकारी आणि १२ कर्मचाऱ्यांकडून काम सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स नुसार न्यायालयातून मिळाले समन्स, वॉरंट हे साक्षीदारांना, आरोपींना व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल करून पाठविण्यात येणार आहे. त्यांनी ते रिड केले तर त्यांना समन्स तामिल झाला असे ग्राह्य समजल्या जाणार आहे. ऑनलाईन प्रणालीचे काम सुरू आहे.- नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.

टॅग्स :Policeपोलिसonlineऑनलाइन