शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

लहानग्यांपासून मोठ्यांनाही स्कूबीचे वेड

By admin | Updated: February 1, 2015 23:01 IST

सध्या शाळकरी विद्यार्थीच नाही तर काही मोठी मंडळी देखील ‘स्कूबी’ या प्रकाराने वेडावत असल्याचे चित्र आहे. प्लास्टिकचे रंगीत धागे घेऊन जो तो विणताना सतत नजरेस पडत आहे.

दिलीप चव्हाण - सेवाग्रामसध्या शाळकरी विद्यार्थीच नाही तर काही मोठी मंडळी देखील ‘स्कूबी’ या प्रकाराने वेडावत असल्याचे चित्र आहे. प्लास्टिकचे रंगीत धागे घेऊन जो तो विणताना सतत नजरेस पडत आहे. आॅटोत बसल्यावर, वर्ग सुरू होण्यापूर्वी, मधल्या सुटीतही हा प्रकार सुरू आहे. प्रत्येकजण काहीतरी विणताना सतत पहावयास मिळत आहे. सर्व काम बाजूला सारून वेगवेगळ्या माळा करण्यात बालके गढून गेल्याचे दिसते. विचार शक्तीला यामुळे चालना मिळत असली तरी सतत त्याचाच ध्यास घेतल्याने अभ्यासाकडेही दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. माहिती व तंत्रज्ञानानाच्या युगात लहान मुले टिव्ही, मोबाईल, संगणक आदीमुळे वेडी झाल्याचे पहावयास मिळते. याचा विपरित परिणाम होत मुले मैदानी खेळ विसरत आहेत. त्यातच सध्या एका नव्या कलेची भर पडली आहे. सर्वत्र सध्या स्कूबी या कला प्रकाराचे प्रचंड वेड मुलांमध्ये दिसत आहे. ज्याच्या त्याच्या हाती प्लास्टिकचे रंगीत धागे असून जो तो विणकाम करण्यात व्यस्त आहे.