शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सिरसगावात होते खुलेआम दारूविक्री

By admin | Updated: January 31, 2015 23:26 IST

वर्धेसह चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदीचा निर्णय शासनाने घेतला; पण ही जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यासह सिरसगाव येथे खुलेआम दारूविक्री होत आहे़

अल्लीपूर : वर्धेसह चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदीचा निर्णय शासनाने घेतला; पण ही जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यासह सिरसगाव येथे खुलेआम दारूविक्री होत आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़सामान्य माणसांचे कुटुंब, संसार उद्ध्वस्त होऊ नये, तरूणांना व्यसनापासून दूर करून भांडणे कमी व्हावी, घरा-घरांतील कलह दूर व्हावे, सर्वत्र शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला; पण आपला संसार सुखी व्हावा म्हणून हप्ता घेऊन गावात दारू विकण्याची अलिखीत संमती मिळत असल्याने वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिरसगाव (बाजार) येथे दारूची खुलेआम विक्री होत आहे़ पोलीस कर्मचारी त्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय मंगेकर व सरपंच मनीषा देवतळे यांनी निवेदनातून केला आहे़ तंटामुक्ती समितीला बीट जमादार सहकार्य करीत नसून दारूबंदीसाइी प्रयत्न केले असता ते उधळून लावण्याचे प्रयत्न वडनेर पोलिसांकडून होत असल्याचा आरोपही सरपंच देवतळे यांनी केला आहे.शुक्रवारी बाजाराच्या दिवशी बाजाराजवळच मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते़ यामुळे मद्यपिंचा बाजारात धुमाकूळ सुरू असतो़ यामुळे भांडणांचे प्रमाण वाढले आहे. सामान्य नागरिक व महिलांना मद्यपिंमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ मागील वर्षी स्वातंत्र्य दिनी झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला होता़ ठरावाची प्रत वडनेर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती; पण वसुलीच्या प्रेमापोटी पोलिसांनी सहकार्य केले नाही, असा आरोपही केला आहे़ याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे़(वार्ताहर)