शाळा हे संस्कारांचे केंद्र असते. शाळेच्या मैदानावर खेळाडू तयार होतात. मात्र ज्या शाळेच्या मैदानावर मद्याच्या शिश्या आणि तत्सम साहित्य आढळत असेल तर तेथील विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. ...
तालुक्यातील मांडगाव नजीक सावंगी (देर्डा) गावातील लोकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. सेवाग्राम-समुद्रपूर मार्गावरून दक्षिणेस दोन किलोमिटर अंतरावर असलेली वस्ती म्हणजे सावंगी. ...
स्थानिक पोलीस ठाण्यात पोलीस रेझींग दिवसाचे औचित्य साधुन शालेय विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींना पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी पोलीस अधिकाºयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...
येथील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळ असलेल्या नाल्याच्या पुलावर सरंक्षण भिंत नसल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधितांनी सदर नाल्यावरील पुलावर संरक्षण भिंत तयार करावी, अशी मागणी ग्रा ...
परिसरातील शेतासाठी सामूहिक रस्ता असलेल्या शिवपांदणीच्या मधोमध तारांचे कुंपण घालून रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने हे बांधकाम केले जात आहे. ...
मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेत असलेल्या या गावात ग्रा.पं.च्या वेळकाढू धोरणामुळे दूषित पाणी पुरवठा होत आहे. काही भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना ऐन हिवाळ्यात पाण्याकरिता भटकावे लागत आहे. ...
शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या. ...
ग्रामीण भागाचा विकास व्हावा, त्यांची शहरांशी नाळ जुळली जावी म्हणून अनेक योजनांतून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते; पण त्या रस्त्यांची देखभाल, दुरूस्ती व्यवस्थित केली जात नाही. परिणामी, सदर रस्ते झुडपांच्या विळख्यात सापडून अपघाताचे कारण ठरतात. ...