लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
पांजरा-बोथली रस्त्याला डागडुजीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for repair at Panjra-Bothal road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पांजरा-बोथली रस्त्याला डागडुजीची प्रतीक्षा

जंगलव्याप्त भागातील बोथली ते पांजरा या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर डांबराचा थर कुठेच नजरेस पडत नाही. ...

अन् हरवतोय पक्ष्यांचा निवारा - Marathi News | Shelter of unhappy birds | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अन् हरवतोय पक्ष्यांचा निवारा

वृक्षाचे महत्त्व ओळखून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण आम्हाला संतांनी दिली;पण विकास कामांना विरोध नसला तरी विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. ...

युवकांनी आपली उर्जा विधायक कार्यात लावून उंच झेप घ्यावी - Marathi News | The youth should take their power out of the creative work and take their lead | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :युवकांनी आपली उर्जा विधायक कार्यात लावून उंच झेप घ्यावी

तरुण-तरुणी शिक्षण घेवून शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर नोकरी शोधू लागतात. शाळा महाविद्यालयातून मिळणार शिक्षण हे व्यावसायाभिमुख असले पाहिजे. ...

वरिष्ठ गटात राहुल तर ज्युनिअर गटात संस्कृती व आर्या प्रथम - Marathi News | In the senior group, Rahul is in the junior category and culture first and Aya first | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वरिष्ठ गटात राहुल तर ज्युनिअर गटात संस्कृती व आर्या प्रथम

वर्धा कला महोत्सव समिती व दत्ता मेघे फाऊंडेशन द्वारा आयोजित वर्धा कला महोत्सवात राज्यस्तरीय बाल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...

घरं देण्यात जिल्हा पिछाडीवर - Marathi News | District trail behind houses | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घरं देण्यात जिल्हा पिछाडीवर

प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपयांच्या योजना अंमलात आणल्या. ...

जलसंधारण अभियानाला प्रारंभ - Marathi News | Start of water conservation campaign | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जलसंधारण अभियानाला प्रारंभ

अनेक विद्वानांनी तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे भाकीत केले आहे. आज संपूर्ण विश्वातच पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. ...

हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमानाची भाषा बनावी - Marathi News | Hindi national asmita, make the language of self respect | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमानाची भाषा बनावी

देश-विदेशात एक प्रमुख भाषा तसेच भारतीयता प्रकट करणारी भाषा म्हणून हिंदीचा उपयोग केला पाहिजे. ...

लोणीच्या महिलांचे एलईडी दिवे बाजारात - Marathi News | Loni women's LED lights are available in the market | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लोणीच्या महिलांचे एलईडी दिवे बाजारात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. ...

वाढती श्रीमंती गरिबीला कारणीभूत - Marathi News | Increasing wealth causes poverty | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाढती श्रीमंती गरिबीला कारणीभूत

आजच्या गरीबी रेखा जी खाली दिसते त्याला देशातील श्रीमंतांच्या चढत्या रेषा कारणीभूत आहे. ...