लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वांनी कुटुंबीयासह धरली वाट - Marathi News | We all shared with the family | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सर्वांनी कुटुंबीयासह धरली वाट

बॉम्बचा धमाका, लागलेली आग यामुळे आगरगाव, पिपरी, नागझरी, मुरदगाव, येसगाव, पारधी बेडा व परिसरातील गावात एकच कल्लोळ माजला होता. ...

सीएडी कॅम्पमधील आग आटोक्यात - Marathi News | A fire accident in CAD camp | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सीएडी कॅम्पमधील आग आटोक्यात

पुलगाव येथील मध्यवर्ती दारूगोळा भंडारमध्ये (सीएडी कॅम्पमध्ये) सोमवारी मध्यरात्री लागलेली आग आटोक्यात आली आहे. ...

गतिरोधक न दिसल्याने ट्रॅव्हल्स उलटली - Marathi News | Travels turned down due to the lack of speed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गतिरोधक न दिसल्याने ट्रॅव्हल्स उलटली

नागपूरकडून वर्धेकडे प्रवासी घेऊन येणारी ट्रॅव्हल्स रस्त्यावरील गतीरोधकामुळे अनियंत्रित होत ट्रॅव्हल्स उलटली. ...

वयोवृद्ध जोडप्यावर भीक मागण्याची वेळ - Marathi News | The time to beg for an elderly couple | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वयोवृद्ध जोडप्यावर भीक मागण्याची वेळ

दारिद्र्यरेषेखाली येत असलेल्या एका जोडप्याचे नाव यादीत नसल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...

पुलगावातील स्फोटाने जिल्हा हादरला - Marathi News | District collapsed with the blast of Pulagawa | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलगावातील स्फोटाने जिल्हा हादरला

पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या स्फोटाने अख्खा जिल्हा हादरला. पुन्हा पुलगाव परिसरातील नागरिकांना आपण बारूदच्या ढिगाऱ्यावर बसून असल्याची अनुभूती झाली. ...

पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग; १७ जणांचा मृत्यू - Marathi News | Fire brigade in Pulgaon; 17 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग; १७ जणांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प) लागलेल्या आगीनंतर झालेल्या स्फोटात लष्करच्या दोन अधिका-यांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे ...

वर्धा - दारुगोळा भांडार आगीत दोन अधिका-यांसह, १७ जणांचा मृत्यू - Marathi News | Wardha - 17 people died, including two officials in a firefightroom fire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धा - दारुगोळा भांडार आगीत दोन अधिका-यांसह, १७ जणांचा मृत्यू

केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प)सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये दोन अधिका-यांसह सतरा जणांचा मृत्यू झाला आहे. ...

वर्धा - दारुगोळा भांडार आगीत दोन अधिका-यांसह, १७ जणांचा मृत्यू - Marathi News | Wardha - 17 people died, including two officials in a firefightroom fire | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धा - दारुगोळा भांडार आगीत दोन अधिका-यांसह, १७ जणांचा मृत्यू

केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प)सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये दोन अधिका-यांसह सतरा जणांचा मृत्यू झाला आहे. ...

वर्धा - लष्करी दारुगोळा भांडार स्फोटात दोन अधिका-यांसह १७ जवानांचा मृत्यू - Marathi News | Wardha - 17 firefighters with two officers in military ammunition explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धा - लष्करी दारुगोळा भांडार स्फोटात दोन अधिका-यांसह १७ जवानांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारामध्ये (सीएडी कॅम्प) झालेल्या स्फोटात दोन अधिका-यांसह एकूण 17 जवानांचा मृत्यू झाला आहे ...