लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
विकासाच्या नवनिर्माणासाठी ‘मनसे’ योग्य पर्याय - Marathi News | 'MNS' is the right choice for the development of development | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विकासाच्या नवनिर्माणासाठी ‘मनसे’ योग्य पर्याय

आजपर्यंत विविध राजकीय पक्षांनी मतांचे राजकारण केले. भंडारा नगरापालिका निवडणुकीत मतदारांना भुलथापा देऊन केवळ कागदोपत्री विकास दाखविण्यात आला. ...

वर्धा - परीक्षा प्रवेश पत्राकरिता ३०० विद्यार्थ्यांची तारांबळ - Marathi News | Wardha - 300 students for the examination entrance card | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा - परीक्षा प्रवेश पत्राकरिता ३०० विद्यार्थ्यांची तारांबळ

रा. सू. बिडकर महाविद्यालयातील तब्बल ३०० विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्राकरिता शनिवारी रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली ...

धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून युवकांना मार्गदर्शन - Marathi News | Guidance for youth from Dhamma training and personality development camp | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून युवकांना मार्गदर्शन

सद्धम्म प्रचार केंद्राचे १६६ वे धम्म प्रशिक्षण व व्यक्तीमत्व विकास शिबिराचा गुरूकृपा कॉलनी, जुनापाणी चौक येथे प्रारंभ झाला. ...

नगरपालिका निवडणुकीत लोकप्रतिनिधींची कसोटी - Marathi News | Examination of Representatives in Municipal Elections | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नगरपालिका निवडणुकीत लोकप्रतिनिधींची कसोटी

जिल्ह्याच्या राजकारणात स्थानिक नेत्यांना पाय घट्ट रोवायचा असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महत्त्वाचे माध्यम मानले जाते. ...

कार जळून भस्मसात - Marathi News | Burn the car | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार जळून भस्मसात

दिवाळीच्या फराळासाठी गावात आलेला जावई कार शेतशिवारात फेरफटका मारण्यासाठी गेला असता या गाडीने अचानक पेट घेतला. ...

थंडीच्या महिन्यातही पारा ३१ अंशावरच - Marathi News | During the winter months, the mercury was only 31 degrees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :थंडीच्या महिन्यातही पारा ३१ अंशावरच

दिवाळीच्या काळ थंडीचा म्हणून ओळखला जातो, असे असताना वर्धेत नोव्हेंबर महिना उगविला तरी पारा ३१ अंशावरच आहे. ...

ब्रिटीशकालीन पैसेवारीत बदल गरजेचा - Marathi News | British day shift needs to change | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ब्रिटीशकालीन पैसेवारीत बदल गरजेचा

सुमारे शतकापूर्वीची ब्रिटीशकालीन आणेवारी अद्यापही कायम आहे. यात बदल होणे गरजेचे आहे ...

आता सुटीच्या दिवशी मिळणार नाही पेट्रोल - Marathi News | Now petrol will not be available on holiday | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आता सुटीच्या दिवशी मिळणार नाही पेट्रोल

औषधी दुकाने आणि पेट्रोल पंप कधीही बंद राहत नाहीत; पण आता पेट्रोल पंपही बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोलियम असोसिएशनद्वारे घेण्यात आला आहे. ...

बाजार समितीच्या सभापतिपदी सुधीर कोठारी चौथ्यांदा विराजमान - Marathi News | Sudhir Kothari will sit for fourth position as the chairman of the market committee | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बाजार समितीच्या सभापतिपदी सुधीर कोठारी चौथ्यांदा विराजमान

सुमारे १५०० कोटी रुपये उलाढाल असलेल्या विदर्भातील सर्वांत मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अ‍ॅड. सुधीर कोठारी हे सलग चौथ्यांदा विराजमान झाले. ...