शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासागर तलावात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

तलाव्याच्या खोलीकरणामुळे कायापालट होणार असेच चित्र होते. पण पर्जन्यमानामुळे यावेळी फेब्रुवारी पासूनच कोरडा पडायला सुरूवात झाली. वर्धा मार्गावर आणि कस्तुरबा दवाखान्याच्या समोर अण्णा सागर तलाव आहे. हा तलाव मध्यभागी आणि मुख्य मार्गावर असल्याने पाणी संचय आणि सौंदर्यीकरण्यासाठी महत्वाचा आहे.

ठळक मुद्देलाखो रूपये खर्चून केले खोलीकरण : फेब्रुवारी महिन्यातच तलाव झाला कोरडा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : मार्च महिन्यातच अण्णा सागरात पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी सेवाग्रामवर पाणीटंचाईचे संकट राहण्याची चिन्ह आहेत. शासनाने जि.प. लघुसिंचन विभाग वर्धा यांच्यामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमि संधारण अभियान अंतर्गत गाव तलाव पुनर्जीवनाचे काम केले. यात तलावाचे खोलीकरण आणि दगडाची बांधणी केली. पाण्याचे जुने स्त्रोत कायम ठेवण्यात आले. यातून १२०.८८ सघमी जलसाठा क्षमता तयार झाला.या तलाव्याच्या खोलीकरणामुळे कायापालट होणार असेच चित्र होते. पण पर्जन्यमानामुळे यावेळी फेब्रुवारी पासूनच कोरडा पडायला सुरूवात झाली. वर्धा मार्गावर आणि कस्तुरबा दवाखान्याच्या समोर अण्णा सागर तलाव आहे. हा तलाव मध्यभागी आणि मुख्य मार्गावर असल्याने पाणी संचय आणि सौंदर्यीकरण्यासाठी महत्वाचा आहे. या तलावात सुरूवाती पासूनच मोठ्या प्रमाणवर जल संचय आणि वाहणारे पाणी यात येत असल्याने संचय चांगला होतो. जवळच पाणी पुरवठा करणारी विहीर आणि जवळच शेती असल्याने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरला आहे. मात्र यंदा आताच तलाव कोरडा झाल्याने शेती सिंचन व पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात