शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत युवा कामगाराचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 12:08 IST

Wardha news हैदराबादकडून नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक क्रमांक UP 94 T6194 ने गिमा टेक्सटाइलमध्ये कामाला पायदळ जात असलेला कामगार आकाश मोरेश्वर मुन वय २८ वर्ष राहणार हिंगणघाट याला चिरडले.

 लोकमत न्यूज नेटवर्क 

 वर्धा - शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील वणी येथील गिमा टेक्सटाइल जवळ आज गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हैदराबाद कडून नागपूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक क्रमांक UP 94 T6194 ने गिमा टेक्सटाइलमध्ये कामाला पायदळ जात असलेला कामगार आकाश मोरेश्वर मुन वय २८ वर्ष राहणार हिंगणघाट याला चिरडले. यावेळी ट्रक चालकाने आकाशला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.  मात्र तो त्याला वाचवू शकला नाही. अशातच ट्रक पलटी झाला. 

     अपघात होताच ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला. अपघाताची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. व अपघातग्रस्त ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली.

     या अपघाता संबंधी अज्ञात ट्रक चालका विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात