शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

धारदार शस्त्राने मारहाण करणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 6:00 AM

रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ६३४/२०१९ अन्वये गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत सतीश उर्फ शक्ती विठ्ठल कोकाटे व आकाश राजू हरणे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चाकू व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ५० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देदुचाकीसह चाकू जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धारदार शस्त्रने मारहाण करून जखमी करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद केले आहे. सतीश उर्फ शक्ती विठ्ठल कोकाटे (२८) रा. आदिवासी कॉलनी वर्धा व आकाश राजू हरणे (२८) रा. बुरांडे ले-आऊट, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक चाकू व दुचाकी जप्त केली आहे. सदर प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदर आरोपींना रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ६३४/२०१९ अन्वये गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत सतीश उर्फ शक्ती विठ्ठल कोकाटे व आकाश राजू हरणे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चाकू व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ५० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, यांच्या मार्गदर्शनात महेंद्र इंगळे, निरंजन वरभे, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टांनकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी