शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रात अवैध उत्खनन

By admin | Updated: April 25, 2016 01:55 IST

ग्रामीण भागात गौण खनिजमाफिया सक्रिय झाले आहे. झडशी वनपरिक्षेत्र परिसरात मुरूम, रेती व मातीची बेसुमार लूट केली जात आहे.

टेकड्या होताहेत उद्ध्वस्त : मुरूम, रेती व मातीची बेसुमार लूटआकोली : ग्रामीण भागात गौण खनिजमाफिया सक्रिय झाले आहे. झडशी वनपरिक्षेत्र परिसरात मुरूम, रेती व मातीची बेसुमार लूट केली जात आहे. असे असतानाही वन व महसूल प्रशासन काहीही घडत नसल्यासारखे शांत बसून आहे. त्यामुळे अवैध उत्खननाला मूक संमती तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जंगलातील टेकड्या उद्ध्वस्त केल्या जात आहे. मुरूम काढण्याकरिता पोकलँडचा वापर होत आहे. जंगलातील झाडे उत्खननामुळे कोलमडून पडत असताना अधिकारी वर्ग रात्री कशी कारवाई करणार असे सांगत आहे. त्यामुळे गौण खनिज माफीयांसाठी रान मोकळे करून दिल्याचे चित्र दिसत आहे. टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे रविवारी दिवसा तर अन्य दिवशी रात्रभर ही अवैध गौण खनिज वाहतूक सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.(वार्ताहर)मातीची सर्रास चोरटी वाहतूक सुरू जंगलाशेजारी नापिक जमीन मालकाला थोडीशी रक्कम देऊन कायदा पायदळी तुडवत मातीची सर्रास चोरटी वाहतूक होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही वीटभट्टी मालकांनी मातीची रॉयल्टी काढली नसताना लाखो विटा विकल्या आहेत. तसेच निर्मिती प्रक्रियाही सुरूच आहे.आश्चर्याची बाब म्हणजे मातीची रॉयल्टी नसताना वीटभट्टी चालकांना माती मिळते कुठून हा प्रश्नच आहे. अधिकारी, कर्मचारी त्यांना काहीही विचारत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जंगलक्षेत्रात भटकंती करीत असताना अनेक ठिकाणी खड्डे आढळून येतात. जामणी नजीकच्या पुलावजळ रोडच्या अगदी बाजूला दोन टेकडे आहे. अत्यंत वर्दळीचा रस्ता असतानाही येथे भर दिवसा मजूर ट्रॅक्टरमध्ये माती भरून नेत असताना पाहावयास मिळते.